मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मानसीचा लग्नसोहळा नुकताच पुणे येथे पार पडला. त्यानंतर मानसीचा पती प्रदीप खरेराचे बूट लपवण्यात आले. बूट लपवण्यात आल्यानंतर प्रदीप खरेरा काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Celebritywedding #Manasinaik #Pardeepkharera #MarathiActress #Shoes
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber